Patient Q&A
तुमचा नंबर मिळेल का साहेब.... ट्रीटमेंट साठी याआहे
Asked for male patient, 26 years
Asked 1 Month ago
मला running केल्यानंतर अचानक चक्कर, डोक दुखी, हातपाय गळणे, एनर्जी न राहणे उलटी होणे असा समस्या होत आहे.मानेच्या खाली पाठीमागे पण खूप दुखत आहे वाकल्या नंतर जस की थोड वाकून अभ्यास केला तर .मला तुमच्या कडे ट्रीटमेंट घ्यायची आहे कृपया तुमचा नंबर द्या
माझा Cantact
5 doctor answers
Hi maza number ..tumchya case madhe detail history video call var karata yeil
Ph-
consult me for better result
Iske piche normal and serious reasons ho sakte hai apko ise properly check karwayan padega book our opd at
sir come for online consultation